
मुख्यमंत्री मान.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन……..

मुख्यमंत्री मान.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन……..
तळा(किशोर पितळे) माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावाढदिवसानिमित्त बाळासाहेबांचीशिवसेना शाखेच्या वतीने महारक्तदानशिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक ९/२ /२०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत श्री गणेश मंगल कार्यालय स्टेट बॅकचे वर आयोजीत करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या प्रमाणे इच्छुक रक्तदात्यांनीशिबिराचालाभ घ्यावाअसेआवाहन तळा शहर प्रमुख राकेश वडके सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी केले आहे संपर्क साठी अॅड. चेतन चव्हाण नगरसेवक नरेश सुर्वे मंगेश पोळेकर,सिराज खाचे नमित पांढरकामे यांच्याकडे नाव नोंदणी करावी.