नेक्सन नाईन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘ शिवायन ‘ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न…

[avatar]

नेक्सन नाईन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘ शिवायन ‘ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न…

  मुंबई प्रतिनिधी:( लक्ष्मण राजे )
नेक्सन नाईन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि निर्माते प्रशांत रजपूत व राहुल रजपूत यांच्या ‘ शिवायन ‘ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. धनाजी यमकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. मेन राजाराम काॅलेज , भवानी मंडप , कोल्हापूर येथे ‘ शिवायन ‘ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. यावेळी राजाराम काॅलेजचे प्राध्यापक सागर नाईक , शिवायन या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद लिगनूरकर , कॅमेरामन जयदीप निगवेकर , कलादिग्दर्शक विकी बिडकर , ध्वनी निलेश निकम , मेकअप गौरेश आंबेकर , डिझायनर गौरी गावकर , निर्मिती व्यवस्थापक दादा पाटील , नृत्य दिग्दर्शक श्री.विजय शेलार , सहाय्यक दिग्दर्शक समीर मोरे , अभिनेते नितीन कुलकर्णी , मंजित माने , दादू ( स्नेहलराज )  सकपाळ , एन डी चौगुले , योगेश पवार, गोपी वरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close