सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले आणि विजय पाटकर यांच्या टपाल तिकिटाचे उद्घाटन…

[avatar]

सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले आणि विजय पाटकर यांच्या टपाल तिकिटाचे उद्घाटन…

मुंबई (लक्ष्मण राजे)मुंबई :- जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन मुंबई पूर्व डाक विभागातर्फे नॅशनल पोस्ट वीक येत्या 11 ते 16 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात 12 ऑक्टोबर रोजी रंगकर्मी आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले यांच्या टपाल तिकिटाचे उदघाटन my stamp करण्यात येणार आहे. तसेच रंगकर्मी आंदोलनाचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते। दिग्दर्शक विजय पाटकर यांचा सत्कार आणि पोस्टल तिकीटाचे उदघाटन 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दादर मुख्य पोस्ट ऑफिस आंबेडकर मार्ग येथे करण्यात येणार आहे.या दोन्ही कलावंतांनी रंगभूमीला दिलेल्या भरीव योगदाना बद्दल भारतीय टपाल विभागातर्फे त्यांना तिकिटांच्या स्वरूपात कौतुकाची थाप देण्यात आली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close