प्राचीन काळातील श्री क्षेत्र ज्ञानपुरी मंदिर दुघी कार्तिक  एकादशी निमित्त जिर्णोध्दार साजरा…

[avatar]

प्राचीन काळातील श्री क्षेत्र ज्ञानपुरी मंदिर दुघी कार्तिक  एकादशी निमित्त जिर्णोध्दार साजरा…

कोरेगांव(लक्ष्मण राजे)कोरेगांव:- दुघी व धामणेर ता.कोरेगांव जि.सातारा यांच्या हाद्दितील प्राचीन काळातील मंदिर श्री क्षेत्र ज्ञानपुरी नदी काठालगत वसलेले प्रती विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर येथील जिर्णोध्दार निमित्त रंगरंगोटी व स्वच्छता अभियान राबवून कार्तिक एकादशी निमित्त १ दिवसीय ९/१२अध्याय पारायण वाचन, ह.भ.प.परशुरामजी वाघ देवदरी,शहाजी क्षीरसागर आर्दश सरपंच धामणेर, विकास थोरात प्रर्वतक रेल्वे भूसंपादन लढायांचा सत्कार समारंभ,व ह.भ.प.भववंत महाराज धुळे यांचे किर्तन, दिंडी सोहळा निगडी ते ज्ञानपूरी तसेच वैकुंठवासी सुतार गुरूजी शिरंबे यांच्या स्मरणार्थ फराळाचे वाटप, भागातील सर्व गावांनी देणगी स्वरुपात सहकार्य केले.यामध्ये शिरंबे, दुघी, धामणेर, निगडी,वेलंग,गोडसे वाडी,कटापूर, पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदाय ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. नियोजन संभाजी महाराज यादव व्यासपीठ चालक दुघी, नामदेव महाराज यादव दुघी, सचिन सुतार पोलीस पाटील शिरंबे,शंकर शिंदे कटापूर, उपसरपंच धामणेर, नारायण जगताप, प्रल्हाद जगताप निगडी,बंडू जेधे वेलंग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close