पद्मभूषण अण्णा हजारे गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड ने सन्मानित…

[avatar]

पद्मभूषण अण्णा हजारे गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड ने सन्मानित…

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी)निसर्ग  व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ,महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेचे पाचवे महासंमेलन दि.25 डिसेंबर 2021 रोजी राळेगणसिद्धी, जिल्हा-अहमदनगर येथे संपन्न झाले. या प्रसंगी “सूर्यदत्ता  ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूट संचालित सुर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने
पद्मभूषण अण्णा हजारे यांना गांधीयन फिलॉसॉफी  अवॉर्ड “देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख  अतिथी म्हणून  भाग्यश्री बाणाइत-धिवरे (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी -साईबाबा संस्थान, (शिर्डी), दिनकर टेमकर ,शिक्षण संचालक (प्राथमिक)महाराष्ट्र राज्य, सुवर्णा माने, उपवन संरक्षक ,अहमदनगर, तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष विलासराव महाडिक,  मनोहर सासे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी *पद्मभूषण अण्णा हजारे यांना हा मानाचा पुरस्कार  मिळाल्याबद्दल या संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सासे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची प्रतिमा देऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close