मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै उमेशभाई ‌शेट्टी व कै‌‌ शंकर मोरे यांच्या स्मृतीदिननिमित्त खंडाळा येथील स्मृतीस्थळाला अभिवादन……..

[avatar]

मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै उमेशभाई ‌शेट्टी व कै‌‌ शंकर मोरे यांच्या स्मृतीदिननिमित्त खंडाळा येथील स्मृतीस्थळाला अभिवादन……..

मावळ(विशेष प्रतिनिधी) मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै उमेशभाई ‌शेट्टी व कै‌‌ शंकर मोरे यांच्या स्मृतीदिननिमित्त खंडाळा येथील स्मृतीस्थळाला अभिवादन
करण्यासाठी आज शहरातील आजि माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मृती स्थळाचे पूजन करून शहरातील शालांत परीक्षेत पास झालेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख श्री मच्छिंद्रजी खराडे साहेब ,माजी सरपंच श्री बबनराव खरात ,पंचायत समिती सदस्य श्री संतोष राऊत,माजी नगरसेविका श्रीमती सोम्या राहुल शेट्टी, माजी नगरसेवक प्रकाश जी काळे, माजी विभाप्रमुख श्री ज्ञानदेव जांभूळकर,सुरेश टाकवे,माजी उप तालुकाप्रमुख श्री मारुती खोले, उप शहरप्रमुख श्री सुभाजी डेनकर ,श्री संदीप डेनकर,शंकर जाधव,माजी सरपंच श्री शामबाबु वाल्मिकी, दिलीप गायकवाड, नरेश घोलप,विशाल पठारे, दिनेश वीर, जितेन्द्र राउत,गणेश हुंडारे, उल्हास भांगरे,मारुती जाधव,नितीन दुर्गे ,रिक्की मते,संतोष टाकवे,लखन‌ फाटक, निसार शेख,राजू दळवी, उमेश भाई शेट्टी यांची कन्या
सौ सीमा दळवी, दक्ष राहुल शेट्टी,शिवदुर्ग मित्र चे श्री सुनिल गायकवाड,महेश मसने,राजू कडू,हनुमंत भोसले, ज्ञानेश्वर गुंड,लक्ष्मण केदारी,प्राध्यापक श्री आनंद गावडे सर, युवा सेनेचे सतीश गोणते,ओमकार खराडे,सनी शेट्टी ,विजय चौरे,सचिन वाळके,चिराग खराडे प्रमोद लोहिरे,विशाल पातेरे,सुनिल इंगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close