रा.जि.प. शाळा गोपाळवट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला……. 

[avatar]

रा.जि.प. शाळा गोपाळवट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला…….

भालगाव( गोविंद हिरवे)रा जि प शाळा गोपाळवट येथे पंचातरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी व मान्यवरांनी गावातून घोषणा देत मिरवणूक काढून प्रजासत्ताक दिन साजरा केला.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडावंदन, राष्ट्रगीत, देशभक्ती गित , विद्यार्थ्यांची भाषणे व उपस्थित मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुहासिनी डिके, पोलिस पाटील पांडुरंग पानगळे, अंगणवाडी सेविका रंजना दुसार, शिक्षक राजेंद्र कोळी, सोनाली हिरवे, गोविंद हिरवे, राजेश भुवड, जानू दुसार, विठोबा दुसार आदि मान्यवर उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close