महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे प्रशाळेचे विद्यार्थ्यांनी सिध्दी शेडगे जिल्हात प्रथम …..

[avatar]

महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे प्रशाळेचे विद्यार्थ्यांनी सिध्दी शेडगे जिल्हात प्रथम…..

चणेरा (सत्यप्रसाद आडाव) दिनाभाई मोरे शिक्षण संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे या प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सिध्दी चंद्रकांत शेडगे इयत्ता १० वी ही गणित पारंगत परिक्षेत ८२% गुण मिळवून जिल्हात पहीली आली . या बद्दल तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सदर प्रशाळेत सिध्दी शेडगे हिचा सत्कार समारंभ सोमवार दि. ५/२/२०२४ रोजी करण्यात आले. या वेळी शिक्षिका मिना मोरे यांचाही मार्गदर्शक म्हणून सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष धर्मा भोईर , उपाध्यक्ष काशिनाथ तांबडे , अनिल चोरढेकर , हरिश्चंद्र पाटील , चंद्रकांत मोहीते , राम भोपी , उमरभाई दाखवे , सुरेश तांबडे , अमित काटकर , मुख्याध्यापक भिडे , थोरबोल , हडपद , महेश डोलकर , मंगेश चोरढेकर , जे. के. पाटील , विकास आंबलीकर , अनिल गायकवाड , कृष्णा शेडगे उपस्थित होते .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close