मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला असून ४२ भाविक जखमी झाले या रुग्णालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली आहे…. 

[avatar]

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला असून ४२ भाविक जखमी झाले या रुग्णालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली आहे….

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला असून ४२ भाविक जखमी झाले आहे. त्यांना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असून या रुग्णालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली आहे.
डोंबिवलीहून पंढरपुरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी चाललेल्या बसचा मुंबई- पुणे महामार्गावर मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. तसेच ४२ जण जखमी झाले असून त्यांना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हॉस्पीटलला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी भेट देत जखमींची विचारपूस करुन डॉक्टरांसोबत चर्चा करुन जखमींची सद्यपरिस्थिती जाणून घेतली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close