रोह्यात मा. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून मत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण व शाळेच्या नूतनकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न…… 

[avatar]

रोह्यात मा. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून मत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण व शाळेच्या नूतनकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न……

रोहा (संतोष सातपुते)रोह्यात मा. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित साधून मंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते रोहा नगरपरिषदेच्या डॉ. सी डी देशमुख माध्यमिक कन्या शाळेच्या आवारात (फॉक्सटेल पाम, कडुलिंब ) इत्यादी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रोहा शहरातील प्रपूल्लशेट. बारटक्के मंगलवाडी प्राथमिक शाळा क्र. 10 शाळेच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण मा. ना. महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य कु. अदितीताई वरदा सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते व रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रोहा शहरातील मा. नगरसेवक महेंद्र गुजर,मयूर दिवेकर, मा. नगरसेविका स्नेहा अंब्रे,सुजाता चाळके, प्राजक्ता चव्हाण, मानसी दाते इतर मान्यवरा मध्ये अमित उकडे,रवींद्र चाळके, अजित मोरे,चंद्रकांत पार्टे ,निलेश शिर्के शाळेतील मुख्याध्यापक श्री कुसाळकर सर, मुख्याधीपिका सौ विद्या अधिकारी मॅडम, टिगळे मॅडम,दिवकर मॅडम, व इतर शिक्षक वृद, रो. न. प. कर्मचारी वृद, पालक वर्ग विद्यार्थी वर्ग रोहेकर नागरिक उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close