उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यातील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…… 

[avatar]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यातील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप……

रोहा (संतोष सातपुते)महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे धुरंदर महाराष्ट्राचे नेतृत्व असलेले देवेंद्रजी फडणवीस यांच्य वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक शाळेत विद्यार्थ्यांना छत्री वाटप व खाऊ वाटप करण्यात आले .

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग, रोड बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या वैभवी भगत, भाजपा रोठ खुर्द बुथ प्रमुख सचिन मोरे, राजेश भगत, बेबी घाग , रितेश घाग, अर्चना पाटील , सुबोध पाटील, करण सोनुने, पुजा जाधव मुख्याध्यापक , निर्मला नाकती उप शिक्षिका यासह विद्यार्थी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close