२२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीस फाशीची मांगणी. रशाद करदमे….या हैवानास फाशीची शिक्षा पुर्वी थर्ड डिग्री देण्याची मांगणी मुस्लिम समाजाकडून होत आहे…… 

[avatar]

२२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीस फाशीची मांगणी. रशाद करदमे….या हैवानास फाशीची शिक्षा पुर्वी थर्ड डिग्री देण्याची मांगणी मुस्लिम समाजाकडून होत आहे……

रोहा(शहानवाज मुकादम) नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमधील धक्कादायक घटना घडली आहे.२२ वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली असून चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या.

ही बातमी रायगड जिल्ह्यात पसरल्यानंतर आता उरण सह संपूर्ण रायगड मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.
मुस्लिम समाजाकडून ही या नराधमास फाशी देण्यात आली पाहिजे आशी मांगणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
तसेच रायगडचे मानवाधिकार मिशनचे अध्यक्ष श्री. रशाद करदमे यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती करत यशश्री शिंदे क्रूर हत्याकांडावर तात्काळ कारवाई करत थर्ड डिग्री देउन या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, आशी मागणी ही केली आहे.संपूर्ण महाराष्ट्राला आणी देशाला हा निरोप गेला पाहिजेत जेणेकरून आश्या हैवानांना धडा मिळाला पाहिजेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close