ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे माध्यमातून सिसिटीव्ही, डासबीन वाटप, सौर दिवे, सौर ऊर्जा ची माहिती दिली…… 

[avatar]

ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे माध्यमातून सिसिटीव्ही, डासबीन वाटप, सौर दिवे, सौर ऊर्जा ची माहिती दिली……
पनवेल /प्रतिनिधी) ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे तालुका पनवेल सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत दुंदरे हद्दीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषद 4 शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले तसेच आदिवासी वाड्या बौद्ध वाड्यांना स्वच्छता मोहिमे अंतर्गत डजबीन चे वाटप करण्यात आले तसेच सामुदायिक ठिकाणी स्मशानभूमी या ठिकाणी सौरदिवे लावण्यात आले याचबरोबर सोमवार दि ७ ऑक्टोबर रोजी एम एस सी बी ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन सौर ऊर्जा विषयी माहिती देण्यात आले यावेळी महावितरण कंपनी मध्ये कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री देवीदास बैकर, सहाय्यक अभियंता श्री रत्नाकर जाधव , कनिष्ठ अभियंता श्री विपुल भिंगारदिवे तसेच झायलोटेक या एजन्सी चे श्री विकी गावंड व सहकारी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत सरपंच सुभाष गोपी उपसरपंच शितल कैलास भोपी आणि सदस्य महेश पाटील, सुप्रिया करमेलकर विश्वास पाटील शांताराम चौधरी आदी सदस्य व बालासाहेब सरडे इमरान काजी तसेच भारत सुभाष भोपी दिलीप उलवेकर रवींद्र शेळके सुभाष नारायण भोपी प्रकाश रामदास भोपी प्रभाकर पाटील अनेक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close